Tuesday, February 19, 2008

आंब्याचा मोहोर

आंब्याचा मोहोर,
माझ्या घरा समोर एक आंब्याचे झाड़ आहे; त्याला दोन महीन्या पूर्वी सुंदर मोहोर लागला होता;
सहाजीकच सर्वाना उत्सुकता होती की या वर्षी कैरया लागणार !
पण अचानक थंडीची लाट आली आणी सगळा मोहोर गळून गेला ।
आणी मला असं वाटलं की नुसतच झाड़ लावून उपयोग नाही तर अगदी फळ लागल्या पासून ते अगदी फळ खाई पर्यंत जर लक्श दीलं तरच एखाद्या गोश्तीचं सार्थक होतं । नाही का ?

No comments: