मुळात होळीची सुट्टी ही पोटभर पुरण पोळी साठीच असते असं नेहमीच वाटतं ।
या वेळेस माझी आई गावाला गेली असल्याने, तर ते अजुनच वाटतंय।
मुळात लिहिण्याचा मुद्दा असा की मराठी थाळी किती दुर्मीळ वाटते , म्हणजे कसं की एखादा उत्तर भारतातुन आला तर त्याला निदान पंजाबी पदार्थ कधीही मिळतील । पण अगदी आपल्याच भागात एखादं होटेल शोधावं लागतं की जिथे अस्सल मराठी जेवण मिळेल।
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
तुम्ही मुंबईबद्दल बोलता की महाराष्ट्रातील इतरत्र? मुंबईबद्दल म्हणाल तर तुमचे म्हणणे खरे आहे. मुळात मराठी जेवण म्हणजे तरी काय? पुणेरी, नागपुरी कीं कोल्हापुरी कीं कोकणी? ब्राह्मणी की मालवणी?
लेख फ़ार छान आहे
Post a Comment